Bilkis Bano Case : गुजरातच्या गोध्रा येथे जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या ११ आरोपिंची १५ ऑगस्टला मुक्तता करण्यात आली. गुजरातमध्ये गाजलेल्या बिलकिस बानो बलात्कार प्रकरणातील हे सर्व आरोपी होते. ...
Gujarat's Bilkis Bano Case : या दोषींपैकी राधेश्याम शाह याने १४ वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने याबाबत गुजरात सरकारला निर्णय घेण्याची सूचना केली हाेती. ...
मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ...
गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावर एका मोकाट गायीनं हल्ला केला आहे. मेहसाणा जिल्ह्यात भाजपानं आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान हा प्रकार घडला आहे. ...