लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी! - Marathi News | PM Narendra Modi visits Gujarat three times in one month; After Uttar Pradesh, the home state has the highest number of visits! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी!

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतीलप्रशासन (एलबी एसएनएए) फाऊन्डेशन कोर्सला उपस्थित राहणाऱ्या ४०० जणांना ते संबोधित करतील. ...

Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: "नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी-गणेश यांचेही फोटो हवेत"; केजरीवाल यांची मागणी - Marathi News | Laxmi Ganesh photos on currency notes along with Mahatma Gandhi appeals AAP Arvind Kejriwal to PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी-गणेश यांचेही फोटो हवेत"; केजरीवाल यांची मागणी

हे फोटो वापरण्यामागचं 'लॉजिक' देखील केजरीवालांनी सांगितलं ...

Gujarat Election: भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला... - Marathi News | Gujarat Election BJP MLAs, Candidates in Trouble! formula for ticket allotment changed in Gujarat by Party on time | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या आमदारांत खळबळ उडाली! गुजरातमध्ये तिकीट वाटपाचा ऐनवेळी फॉर्म्युला बदलला...

गुजरात आणि मोदी असे समीकरण असल्याने तिथे होणारे नुकसान मोदींना पर्यायाने भाजपाला देशभरात नुकसान करणारे ठरणार आहे. ...

बडोद्यामध्ये हिंसाचार! दिवाळीच्या रात्री पोलिसांसमोरच पेट्रोल बॉम्ब फोडले; स्ट्रीट लाईट बंद करून मारहाण - Marathi News | Violence in Baroda! Petrol bombs exploded in front of the police on Diwali night; people Beating by turning off the street light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बडोद्यामध्ये हिंसाचार! दिवाळीच्या रात्री पोलिसांसमोरच पेट्रोल बॉम्ब फोडले; स्ट्रीट लाईट बंद करून मारहाण

बडोदा पोलिसांचे डीसीपी अभय सोनी यांनी सांगितले की अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस सीसीटीव्ही तपासत आहेत. ...

रॅगिंग केव्हा थांबणार? प्रायव्हेट पार्टमध्ये टूथब्रश, सॅनिटायझर टाकले; व्हिडिओ रेकॉर्ड करुन शोषण - Marathi News | gujarat ragging student sodomised pressured to chop private parts student molested video at rajkot university | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॅगिंग केव्हा थांबणार? प्रायव्हेट पार्टमध्ये टूथब्रश, सॅनिटायझर टाकले; व्हिडिओ रेकॉर्ड करुन शोषण

गुजरातमधील राजकोटमध्ये रॅगिंगचं एक धक्कादायक एक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका खासगी विद्यापीठात पाच विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचा अंघोळ करताना व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले. ...

पुण्यात गुजरात बर्फीचा ५ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त - Marathi News | Gujarat barfi stock worth Rs 5 lakh 90 thousand seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गुजरात बर्फीचा ५ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त

संबंधितांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार.... ...

लुलू ग्रुप 'या' शहरात बांधणार देशातील सर्वात मोठा मॉल; 6,000 लोकांना मिळणार रोजगार, 3000 कोटींची गुंतवणूक! - Marathi News | Lulu Group to invest Rs 3,000 crore to set up India's biggest mall in Ahmedabad, Gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लुलू ग्रुप 'या' शहरात बांधणार देशातील सर्वात मोठा मॉल; 6,000 लोकांना मिळणार रोजगार!

राज्यातील 6,000 लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि 12,000 हून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देईल, असे व्ही नंदकुमार यांनी सांगितले. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम - Marathi News | Prime Minister Narendra Modi will inaugurate Defense Expo 2022 in Gandhinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरात दौऱ्यावर! लाँच करणार अंतराळ संरक्षण मोहिम

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बुधवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी ते गुजरातमधील गांधीनगर येथे डिफेन्स एक्सपो २०२२ चे उद्घाटन करणार आहेत. ...