लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला - Marathi News | Vande Bharat Express accident for the third time cow hit the front part of the train broke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्सप्रेसला तिसऱ्यांदा अपघात! गायीने दिली धडक, ट्रेनचा पुढचा भाग तुटला

देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा गुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला. ...

Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका - Marathi News | Congress-NCP criticism after Tata Airbus project in Nagpur went to Gujarat during Devendra Fadnavis' tenure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

दोन महिन्यात प्रकल्प देणार होते की नेणार होते? ...

Tata Airbus किती महत्त्वाचा होता? महाराष्ट्राने किती रोजगार आणि गुंतवणूक गमावली? तुम्हीच पाहा - Marathi News | tata airbus project importance and how much loss in terms of jobs and finance investment for maharashtra check all details | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Tata Airbus किती महत्त्वाचा होता? महाराष्ट्राने किती रोजगार आणि गुंतवणूक गमावली? तुम्हीच पाहा

Tata Airbus Project: टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचे रोजगार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. ...

काँग्रेसची सीट, त्यावर भाजपाच्या ३५ नेत्यांनी दावा ठोकला; गुजरातमध्ये तिकीटावरून पेच... - Marathi News | Congress MLa seat, claimed by 35 BJP leaders in Modasa; Ticket trouble in Gujarat Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची सीट, त्यावर भाजपाच्या ३५ नेत्यांनी दावा ठोकला; गुजरातमध्ये तिकीटावरून पेच...

तीन दिवसांसाठी निरीक्षकांना गुजरातच्या मतदारसंघांत पाठविण्यात आले आहे. जो चांगला उमेदवार असेल त्यालाच संधी दिली जाणार आहे. असे असताना एका मतदारसंघाने भाजपाला घाम फोडला आहे.  ...

'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप - Marathi News | 'Merge Maharashtra itself with Gujarat'; Brahmin Federation anand dave angry over Tata Airbus project lift for baroda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा'; टाटा एअरबस प्रकल्प गेल्याने ब्राह्मण महासंघाचा संताप

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट महाराष्ट्र सरकावर जोरदार प्रहार केला ...

उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला - Marathi News | The Industries Minister Uday Samant had said that the Tata Airbus project would come to Nagpur, but it went to Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगमंत्रीच म्हणाले होते टाटा एअरबस प्रकल्प नागपुरात येणार, पण गुजरातलाच गेला

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. ...

BJP vs Mahavikas Aghadi: वर्षभरापूर्वीच गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न! - Marathi News | Criticism from a project that went to Gujarat a year ago is an attempt to cover up one's own sin! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षापूर्वीच गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पावरून टीका म्हणजे स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न!

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची सडकून टीका ...

गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक! - Marathi News | Gujarat got a big project again, Tata and Airbus will invest thousands of crores pm modi to inaugurate tata and airbus plant | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुजरातला पुन्हा मिळाला मोठा प्रोजेक्ट, टाटा आणि एअरबस करणार हजारो कोटींची गुंतवणूक!

या प्रोजेक्टसाठी एकूण 21,935 कोटी रुपये एवढा मोठा खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी वडोदरा येथे या प्लांटचे उद्घाटन करतील. ...