Gujarat, Latest Marathi News
Maharashtra Politics: गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच मनसेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. ...
हिमाचल प्रदेशनंतर अखेर वीस दिवसांनी भारतीय निवडणूक आयोगाने दोन टप्प्यांत होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ...
आयोगाने १४ ऑक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर केली होती; पण गुजरातची निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. ...
आम आदमी पक्षही गुजरातच्या मैदानात उतरल्यामुळे यंदा तिहेरी लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...
गुजरातमध्ये १९९५ च्या आधी भाजपाला फारसं महत्त्व नव्हतं, पण... ...
Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 8 डिसेंबरला निकाल येणार आहेत. ...
या निवडणुकांमध्येही पक्ष तिकीट वाटपासाठी नो रिपीट फॉर्म्युला लागू करू शकतो ...
मात्र सर्वकाही सुरळीत राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा यावेळी हा विक्रम मोडू शकतो. ...