Gujarat Assembly Election 2022: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले. ...
राजकारणात 2004 च्या लोकसभा निवडणुकीत कारपेरेट बॉम्बिंगचा पहिला वापर भाजपनेच केला होता. तेव्हा भाजपचे दिग्गज नेते प्रमोद महाजन यांनी हा शब्द वापरला होता. ...
Ravindra Jadeja's wife : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची संपत्ती समोर आली आहे. ...
Zero Light Bill: आपल्याला दर महिन्याला शून्य रुपये लाइट बिल आले तर? ही कल्पनाच किती सुखावह आहे ना. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा या सूर्यमंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गावातील सर्व घरांत ही संकल्पना अक्षरश: प्रत्यक्षात उतरली आहे. ...