लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

क्रिकेट बनतोय जीवघेणा! राजकोटमध्ये चौथ्या खेळाडूचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू; सुरतमध्येही एकाचा प्राण गेला - Marathi News | Cricket is becoming deadly! Fourth player dies of heart attack in Rajkot; One person lost his life in Surat too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट बनतोय जीवघेणा! राजकोटमध्ये चौथ्या खेळाडूचा हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू; सुरतमध्येही एकाचा प्राण गेला

राजकोटमध्ये गेल्या 20 दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने चार तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. ...

Video: पुतण्याच्या लग्नाची मिरवणूक, माजी सरपंच काका बेभान; घराच्या छतावरून केली 100-500 च्या नोटांची बरसात अन्... - Marathi News | Wedding procession of nephew, former sarpanch uncle Bebhan; Raining 100-500 notes from the roof of the house and... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पुतण्याच्या लग्नाची मिरवणूक, माजी सरपंच काका बेभान; घराच्या छतावरून केली 100-500 च्या नोटांची बरसात

यावेळी नोटा जमा करण्यासाठी त्यांच्या घराखाली मोठी गर्दी झाली होती. यावेळी लोकांमध्ये बाचाबाची झाली. ...

Morbi Bridge Collapse: मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Morbi Bridge Collapse: 22 wires were broken before Morbi bridge collapse, SIT report revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Morbi Bridge Collapse: गेल्या वर्षी झालेल्या मोरबी पुल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला. ...

Lion in Gujarat Village: 'भाग भाग शेर आया शेर...', गुजरातच्या भेराई गावात सिंहांचा मुक्त वावर; गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती - Marathi News | Lion in Gujarat Village: Lions roam free in Gujarat's Bherai village; Great fear among the villagers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाग भाग शेर आया शेर...', गुजरातच्या भेराई गावात सिंहांचा मुक्त वावर; गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती

Lion in Gujarat Village: तुम्ही अनेकदा गावात बिबट्या शिरल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, पण या गावात चक्क आठ सिंह शिरले. ...

ऑनलाइन शोधली होती नवरी, लग्नाच्या सहा महिन्यांनी पत्नीबाबत असं काही समजलं की गेला 'कोमात' - Marathi News | Bride Turns Out To Be International Thief Already Married, Stole More Than 5000 Cars | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन शोधली होती नवरी, लग्नाच्या सहा महिन्यांनी पत्नीबाबत असं काही समजलं की गेला 'कोमात'

Crime News : गुजरातच्या पोरबंदरमधून ही घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाने मॅट्रिमोनी साइटवर शोधून एका महिलेसोबत लग्न केलं, पण ती काही सामान्य महिला नाही. ...

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कूटीमध्ये लावलं GPS, ती जायची तिथं जायचा, फोन करायचा, अखेर... - Marathi News | GPS installed in young woman's scooter due to one sided love, she used to go where she wanted to go, make phone calls, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या स्कूटीमध्ये लावलं GPS, ती जायची तिथं जायचा, फोन करायचा, अखेर...

Crime News: व्हॅलेंटाइन्स डे येण्यापूर्वी एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या स्कूटीमध्ये गुपचूप जीपीएस सिस्टिम लावली. त्यानंतर तो तिच्यावर पाळत ठेवू लागला. ...

न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली - Marathi News | Amul Dairy for the first time under BJP's control; Overturned the power of Congress for so many years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न भूतो! अमूल डेअरी पहिल्यांदाच भाजपाच्या ताब्यात; काँग्रेसची एवढ्या वर्षांची सत्ता उलथवली

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या सर्वात जुन्या दूध संघाच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी भाजपाने कब्जा केला आहे.  ...

आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव - Marathi News | Ayushman card holder's blunder in Gujarat, youth lost his life | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आयुष्यमान कार्डधारक रुग्णांची गुजरातमध्ये फरफट, तरुणाने गमावला जीव

कार्ड असूनही उपचाराअभावी तरुणाने गमावला जीव ...