लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध... - Marathi News | Narendra Modi Egypt Visit: After America, PM Modi will go to the mosque of Egypt; Intimacy with 'Bohra' Muslim community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेनंतर इजिप्तच्या मशिदीत जाणार PM मोदी; 'या' मुस्लिम समुदायाशी जिव्हाळ्याचे संबंध...

भारतात परण्यापूर्वी पीएम नरेंद्र मोदी इजिप्तमधील 1 हजार वर्षे जुन्या अल हकीम मशिदीला भेट देणार आहेत. ...

अधिकाऱ्यांनी पकडले 'ब्लॅक कोकेन', देशातील पहिलीच घटना; बाजारात कोट्यवधीची किंमत... - Marathi News | Black cocaine designer drugs: Authorities seize 'Black Cocaine', a first in the country; In the market worth crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्यांनी पकडले 'ब्लॅक कोकेन', देशातील पहिलीच घटना; बाजारात कोट्यवधीची किंमत...

अहमदाबाद विमानतळावर ब्राझिलियन व्यक्तीकडून हे ड्रग्स जप्त करण्यात आली. ...

आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; तोंड लपवून पळाला - Marathi News | AAP's Rangel MLA! took the woman to the hotel, the husband followed; He ran away hiding his face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपचा रंगेल आमदार! महिलेला हॉटेलात घेऊन गेला, पती मागून आला; त्यानंतर...

AAP MLA viral Video: गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकत आम आदमी पक्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र तेव्हापासून सुरू झालेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. ...

आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट - Marathi News | cabinet approves rs 2.7 billion micron chip testing plant ahead of pm modi's us visit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक मोठी कंपनी गुजरातच्या झोळीत, अमेरिकन कंपनी उभारणार मोठा प्लांट

अमेरिकन चिम मेकर कंपनी मायक्रॉनला गुजरातमध्ये प्लांट उभारण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. ...

Suresh Jagubhai Patel: ईडीच्या छापेमारीत मिळाली 'बक्कळ' संपत्ती; नोटा आणि रक्कम पाहून अधिकारीही अवाक् - Marathi News |  During raids at the residential and business premises of gangster Suresh Jagubhai Patel and his accomplices in Gujarat, ED seized cash worth Rs 1.62 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या छापेमारीत मिळाली 'बक्कळ' संपत्ती; नोटा आणि रक्कम पाहून अधिकारीही अवाक्

During raids at the residential and business premises of gangster Suresh Jagubhai Patel and his accomplices in Gujarat, ED seized cash worth Rs 1.62 crore : ईडीच्या छापेमारीत तब्बल १.६२ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...

अहमदाबादमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान भीषण अपघात; बाल्कनी कोसळल्याने १५ जण जखमी - Marathi News | 10 to 15 people were injured as a balcony of a building collapsed during Jagannath Rath Yatra in Gujarat's Ahmedabad  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ रथयात्रेदरम्यान भीषण अपघात; इमारतीची बाल्कनी कोसळल्याने १५ जण जखमी

अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. ...

जोडप्याचा कौतुकास्पद निर्णय! झुडपात फेकलेल्या चिमुकलीला घेतलं दत्तक, ढोल वाजवत केलं स्वागत  - Marathi News | A girl from an orphanage in Jaisalmer, Rajasthan was adopted by a couple from Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जोडप्याचा कौतुकास्पद निर्णय! झुडपात फेकलेल्या चिमुकलीला घेतलं दत्तक

गुजराती जोडप्याने या चिमुरडीला दत्तक घेत तिच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. ...

अनधिकृत दर्ग्याला नोटीस दिल्याने गुजरातमध्ये भडकली हिंसा; डीएसपींसह तीन पोलीस जखमी - Marathi News | Unauthorized dargah notice sparks violence in Gujarat; Attack on police, three policemen including DSP injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनधिकृत दर्ग्याला नोटीस दिल्याने गुजरातमध्ये भडकली हिंसा; डीएसपींसह तीन पोलीस जखमी

नोटीस आल्याचे समजताच सायंकाळी सात वाजताच लोक जमण्यास सुरुवात झाली होती. नऊ वाजता २०० ते ३०० लोक जमा झाले. ...