गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2023 : रिंकू सिंग ( Rinku Singh) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये एक ब्रँड झाला आहे. काल गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग ५ षटकार खेचून कोलकाता नाइट रायडर्सला रोमहर्षक विजय मिळवून दिला. ...
IPL 2023, DC Vs GT: आयपीएलमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात एक अजबच घटना पाहायला मिळाली. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या डेव्हिड मिलरला मैदानावरील पंचांनी बाद दिले होते. त्यानंतर मिलरने डीआरएस घेतला. त्यानं ...
IPL 2023, Who is Sai Sudharsan? इंडियन प्रीमिअर लीगमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. केन विलियम्सनसारखा अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त होऊन माघारी परतल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर २१ वर्षीय साई सुदर्शनला संधी मिळाली अन् त्यान ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ...
Team India Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला IPL 2022 मध्ये विजेतेपद मिळवून दिले. मोहम्मद अझरुद्दीन हा हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीमुळे काहीसा चिंतेत आहे. ...
Gujarat Titans Wins IPL 2022 : गुजरात टायटन्सने ( GT) रविवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ...