गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
GT ने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य SRHने ८ विकेट्स व ५ चेंडू राखून सहज पार केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा हा आयपीएल २०२२ मधील पहिलाच पराभव ठरला. ...
Hardik Pandya abuses Mohammed Shami गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) इंडियन प्रीमिरअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ( Sunrisers Hyderabad) पराभव पत्करावा लागला. ...