गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 RCB vs GT Live Updates : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा जन्म १ मे १९६० रोजी झाला. त्यामुळे उद्या जसा महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day) दणक्यात साजरा केला जाईल, तसा गुजरातमध्ये Gujarat Day साजरा होणार आहे. ...
IPL 2022 RCB vs GT Live Updates : राहुल तेवातिया आणि डेव्हिड मिलर यांनी पुन्हा एकदा गुजरात टायटन्सला थरारक विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या फॉर्मात परतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला GTच्या फलंदाजांनी धक्का दिला. ...
IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याची सुरुवात व शेवट हा नाट्यमय घडामोडींनीच झाला. ...
IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म आज परतलेला पाहून सारे सुखावले. ...