गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ला आज विजय मिळवणे, हाच एक पर्याय आहे. ...
Virat Kohli on his Form IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) संघ आज इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये स्वतःचं आव्हान टीकवण्यासाठी गुजरात टायटन्सला भिडणार आहे. ...
IPL 2022 Playoffs Scenario RCB vs GT Live Updates : १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे आणि शिवाय ते अव्वल स्थानावर राहणार आहेत. त्यामुळे २४ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर १ साठी गुजरात पात्र ठरला आहे ...