गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : डेव्हिड मिलर ( David Miller) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने फायनलमध्ये प्रवेश केला. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : जोस बटलरची ( Jos Buttler) तुफान फटकेबाजी आणि संजू सॅमसन व देवदत्त पडिक्कल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला ...