शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: जबरदस्त! रशिदची फिरकी अन् साहाच्या चपळाईने केली तळपणाऱ्या रवींद्रची शिकार

क्रिकेट : IPL 2024, CSK Vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

क्रिकेट : GT vs MI: अहमदाबादमध्ये प्रेक्षकांनी पातळी ओलांडली, हार्दिकची खिल्ली उडवली, नाना Video Viral

क्रिकेट : आम्ही 'ही' चूक केली अन् तिथेच सामना हातून निसटला...; हार्दिक पांड्याने सांगितलं Mumbai Indians च्या पराभवाचं कारण

क्रिकेट : IPL 2024: अतिशय वाईट!! हार्दिक पांड्याचा 'असा' अपमान? 'तो' धावत सुटला अन् लोक ओरडू लागले... (Video)

क्रिकेट : Video: आईकडून गोड पापा, बापाकडून कडकडीत मिठी.. शुबमन गिलचं हॉटेलमध्ये दणक्यात स्वागत!

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: मुंबईच्या पराभवाला पांड्या जबाबदार; इरफान पठाणनं समजावलं गणित

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: 'हार्दिक' अभिनंदन पण गुजरातचे! मुंबईच्या तोंडचा घास पळवला

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: हार्दिकनं 'अशी' फिल्ड सेट केली, चाहत्यांना खटकलं; समालोचकांनीही घेतली फिरकी

क्रिकेट : IPL 2024 GT vs MI: आमचा कर्णधार रोहित शर्माच, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्याकडून पोस्टरबाजी!