लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण? - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price Gujarat titans smart buys Jos Buttler Mohammed Siraj Kagiso Rabada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

Gujarat Titans Buys IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: ...

IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम - Marathi News | IPL 2025 Auction Jos Buttler Sold For Rs 15.75 Crore Bought By Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

इंग्लंडचा स्टार बॅटर जोस बटलर मेगा लिलावात मार्की प्लेयर्सच्या पहिल्या गटात होता. ...

IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar - Marathi News | IPL 2025 Mega Auction These 4 Teams Figh With Mumbai Indians For Big Bet On Arjun Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar

अर्जुन तेंडुलकरला IPL मध्ये संधी मिळाली पण... ...

IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल - Marathi News | IPL 2025 Biggest Salary Hikes 7 Players with massive pay rise in Retentions before IPL Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल

IPL 2025 Retentions, Massive Salary Hikes: एका वर्षात एवढं इन्क्रीमेंट... पाहा कोणाला किती टक्के मानधन वाढ ...

IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी' - Marathi News | Aus A vs IND A Sai Sudharsan Century In Australia After Gujarat Titans Retained 8.5 Core IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक ठरलं ...

मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा? - Marathi News | IPL 2025 Remaining Purse And Rtms Of All 10 Teams For Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?

पंजाबच्या संघाने सर्वात कमी आणि अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवत मेगा लिलावासाठी मोठी रक्कम राखून ठेवल्याचे पाहायला मिळाले ...

IPL 2025: गंभीरनंतर आता युवराज सिंगही होणार मुख्य प्रशिक्षक? 'या' संघाबद्दल चर्चांना उधाण - Marathi News | Yuvraj Singh may be new head coach of Gujarat titans in ipl 2025 as Ashish Nehra set to step down | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गंभीरनंतर आता युवराज सिंगही होणार मुख्य प्रशिक्षक? 'या' संघाबद्दल चर्चांना उधाण

Yuvraj Singh, IPL 2025: ट्रॉफी जिंकलेल्या एका संघाने युवराजला या पदासाठी संपर्क साधल्याची चर्चा ...

आता IPL मध्ये आमने-सामने येणार अंबानी-अदानी; या' टीममध्ये सर्वाधिक हिस्सा खरेदी करणार... - Marathi News | Gujarat Titans: Ambani-Adani to face off in IPL now; Will buy the most shares in this GT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता IPL मध्ये आमने-सामने येणार अंबानी-अदानी; या' टीममध्ये सर्वाधिक हिस्सा खरेदी करणार...

Torrent Group in IPL: अंबानी समूहानंतर आता अदानी समूह IPL मध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. ...