लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात टायटन्स

Gujarat Titans IPL 2022, मराठी बातम्या

Gujarat titans, Latest Marathi News

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 
Read More
IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला! - Marathi News | IPL 2025 KKR vs GT 39th Match Lokmat Player to Watch Harshit Rana Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'सरकारी नोकरी' मागे न धावता तो क्रिकेटमध्ये रमला; गाववाल्यांचाही आता 'दृष्टिकोन' बदलला!

जाणून घेऊयात KKR च्या ताफ्यातील स्टार क्रिकेटर्ससंदर्भातील खास स्टोरी ...

IPL 2025 : नेहरानं IPL मधून गायब झालेल्या चेहऱ्यावर 'भरवसा' दाखवला, अन्... - Marathi News | IPL 2025 KKR vs GT 39th Match Lokmat Player to Watch Prasidh Krishna Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : नेहरानं IPL मधून गायब झालेल्या चेहऱ्यावर 'भरवसा' दाखवला, अन्...

हा डाव एकदम परफेक्ट ठरला. कारण त्यामागचा चेहरा हा नेहराचा होता. ...

करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Brilliant Direct Hit From Karun Nair Sends GT Skipper Shubman Gill Early Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :करुण नायरचा डायरेक्ट थ्रो! शुबमन गिलला तंबूत धाडत दाखवली फिल्डिंगमधील पॉवर (VIDEO)

३३ वर्षीय नायरनं डायरेक्ट थ्रो करून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुबमन गिल याला स्वस्तात माघारी धाडले. ...

IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 35th Match GT vs DC Jos Buttler 97 not out helps Gujarat Titans Win By 7 Wickets Against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात गुजरातच्या संघाने २०० पार धावसंख्येची लढाई कधीच जिंकली नव्हती. ...

IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 GT vs DC Ishant Sharma angry on Ashutosh Sharma in live match pointed finger at him furious video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरमैदानात राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं? (Video)0

Ishant Sharma Ashutosh Sharma Fight Viral Video IPL 2025 GT vs DC: आशुतोष शर्मा फलंदाजी करत असताना घडला किस्सा ...

IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल - Marathi News | IPL 2025 Video Superman catch by Jos Buttler to Dismiss Vipraj on first ball took a flying catch in the air | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल

Jos Buttler Catch Video, IPL 2025 GT vs DC: डावाच्या १८व्या षटकात घडला प्रकार ...

गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील - Marathi News | KL Rahul makes history as fastest Indian to hit 200 sixes in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील

Fastest Sixes In IPL: गुजरातविरुद्ध सामन्यात केएल राहुलने षटकारांचा विक्रम रचला आहे. ...

IPL 2025 : गांगुलीच्या तालमीत तयार झालाय हा पठ्ठ्या; मग तेवर तर दिसणारच ना! - Marathi News | IPL 2025 GT vs DC 35th Match Lokmat Player to Watch Abishek Porel Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : गांगुलीच्या तालमीत तयार झालाय हा पठ्ठ्या; मग तेवर तर दिसणारच ना!

तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. ...