शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : Rahul Tewatia IPL 2022, GT vs PBKS Live Updates : राहुल तेवातिया खवळला, सहकारी फलंदाजावर चिडला अन् नको ते बोलला, नेमकं काय झालं?

क्रिकेट : Shubman Gill Run Out Rishi Dhawan, IPL 2022 GT vs PBKS Live: फिल्डरचा भन्नाट थ्रो अन् गिल रन-आऊट; धावताना गोलंदाज मध्ये आल्याने बाद (Video)

क्रिकेट : Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, हा खरा IPL मधला 'आईसमॅन

क्रिकेट : Hardik Pandya Rashid Khan Garba, IPL 2022: हार्दिक पांड्यासोबत राशिद खान, नेहरा यांचा गरबा-दांडिया; पाहा व्हिडीओ

क्रिकेट : Maharashtra Day Hardik Pandya IPL 2022 : हार्दिक पांड्याने RCB विरुद्धचा विजय गुजरातच्या लोकांना समर्पित केला; 'महाराष्ट्र दिना'बाबत मोठं भाष्य

क्रिकेट : Virat Kohli Umpire Fight, IPL 2022 GT vs RCB: विराट भरमैदानातच अंपायरवर चाल करून गेला अन्... पुढे काय झालं पाहा (Video)

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022, GT vs RCB Live Updates : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीने थोपटली पाठ अन् नंतर उडवला त्रिफळा; पडला अनुष्काचा चेहरा, Video 

क्रिकेट : Virat Kohli Anushka Sharma IPL 2022, GT vs RCB Live Updates : विराट कोहलीची फटकेबाजी पाहून अनुष्का शर्मा भारावली; अर्धशतकानंतर केलं जोरदार सेलिब्रेशन, Video

क्रिकेट : Mohammed Shami IPL 2022, GT vs RCB Live Updates : एक चेंडू टाकल्यानंतर मोहम्मद शमीने Measure Tape मागवली; अम्पायरला ही कृती नाही आवडली!

क्रिकेट : IPL 2022 : Umran Malik नं 153 km/hr च्या वेगानं टाकला जबरदस्त यॉर्कर; डेल स्टेनही अवाक्