lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात दंगल 2002

गुजरात दंगल 2002, मराठी बातम्या

Gujarat riots 2002, Latest Marathi News

अग्रलेख: अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिरात बिल्कीस जिंकली; देशभर निर्णयाचे स्वागत पण... - Marathi News | Main Editorial on Bilkis Bano Case of Gujarat Violence and Supreme Court of India ruling | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायमंदिरात बिल्कीस जिंकली; देशभर निर्णयाचे स्वागत पण...

न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा, हा निकाल आहे. ...

बेस्ट बेकरी खटला: दोन आरोपींची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता, भीषण हत्याकांडात १४ जणांचा झाला होता मृत्यू  - Marathi News | Best Bakery case: Two accused acquitted by court, 14 killed in gruesome murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेस्ट बेकरी खटला: दोन आरोपींची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता, १४ जणांचा झाला होता मृत्यू 

Best Bakery case: खटल्यातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांची मुंबईतील एका कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

नरोडा गाम हत्याकांडप्रकरणी माया कोडनानींसह ६७ निर्दोष, विशेष न्यायालयाचा निकाल; ११ जणांच्या हत्येचा २१ वर्षे चालला खटला - Marathi News | 67 innocent including Maya Kodnani in Naroda village massacre case, special court verdict; The trial of the murder of 11 people lasted for 21 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरोडा गाम हत्याकांडप्रकरणी माया कोडनानींसह ६७ निर्दोष, विशेष न्यायालयाचा निकाल

Naroda village Massacre Case: २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीत नरोडा गाम येथील ११ जणांच्या हत्याकांडप्रकरणी गुजरातमधील भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह सर्व ६७ आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...

2002 Gujarat Riots: 2002 गुजरात दंगल; पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्लीन चिट कायम, SC ने फेटाळली झाकिया जाफरी यांची याचिका - Marathi News | 2002 Gujarat Riots | Narendra Modi | Prime Minister Narendra Modi's clean chit remains in 2002 Gujarat riots case, SC rejects Zakia Jaffrey's petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2002 गुजरात दंगल; नरेंद्र मोदींची क्लीन चिट कायम, SCने फेटाळली झाकिया जाफरींची याचिका

2002 Gujarat Riots: 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. यात मोदींना दिलेली क्लीन चिट काय ...

"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?" - Marathi News | Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress leader nana patole | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?"

Will PM Narendra Modi accept his mistake of Gujarat riots asks congress: इंदिरा गांधींचा आणीबाणी लादण्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली राहुल गांधींनी नुकतीच दिली. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ...

2002 Gujarat Riots : 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट - Marathi News | Narendra Modi gets clean chit in 2002 Gujarat riots case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2002 Gujarat Riots : 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट

2002 Gujarat Riots : गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या आगीनंतर गुजरातमध्ये उसळला होता हिंसाचार ...

सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोला 50 लाख रुपये देण्याचे आदेश  - Marathi News | Supreme Court's order to Gujarat government give Rs 50 lakh to Bilkis Bano | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला दणका, बिल्किस बानोला 50 लाख रुपये देण्याचे आदेश 

गुजरात दंगलीतील सामुहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोला 50 लाख देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला दिले आहेत. ही रक्कम बानो यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. ...

हिंसाचार, दहशतवादाची ही वृत्ती संपवायला हवी - Marathi News | blasts in sri lanka Violence and terrorism must be end to maintain global peace | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हिंसाचार, दहशतवादाची ही वृत्ती संपवायला हवी

श्रीलंकेतील हल्ल्याचे स्वरूप राजकीय नसून धार्मिक असावे, असे दिसते. साऱ्या जगातच धर्मांधांच्या कडव्या संघटनांनी आता डोके वर काढले आहे. अमेरिका आणि फ्रान्ससारख्या प्रगत देशांसोबत भारतातही धर्मांधांच्या संघटना हिंसेवर उतरलेल्या दिसल्या आहेत. ...