लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, फोटो

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूजमधून केली प्रचाराची सुरूवात - Marathi News | #GujaratElections2017 : prime minister in bhuj for promotion | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूजमधून केली प्रचाराची सुरूवात

राहुल गांधींचा गुजरातमध्ये जोरदार प्रचार - Marathi News | Rahul Gandhi's strong publicity in Gujarat | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा गुजरातमध्ये जोरदार प्रचार

राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर - Marathi News | Rahul Gandhi's' self 'to lift selfie' on the top of the car | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर