भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
गुजरात निवडणूक 2017 FOLLOW Gujarat election 2017, Latest Marathi News गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती. ...
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. ...
आधार कार्डला बँक खात्यांशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे. ...
वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे हरियाणाचे मंत्री अनिल विज त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चे आले आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक दावा पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली आहेत. निवडणूक आयोगाने ती यंत्रे नाकारली आहेत. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्या आपले सर्व लक्ष गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे. ...
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाच्या मार्गातील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ...