रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या FOLLOW Gujarat election 2017, Latest Marathi News गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात निवडणुकांआधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मोठा धक्का बसला आहे. सेबीने विजय रूपाणी यांच्या कंपनीला 15 लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. ...
विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली होती. ...
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते आहे. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. ...
आधार कार्डला बँक खात्यांशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे. ...
वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे हरियाणाचे मंत्री अनिल विज त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चे आले आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक दावा पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली आहेत. निवडणूक आयोगाने ती यंत्रे नाकारली आहेत. ...