लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
मोदींवर बोट रोखाल, तर हातच तोडून टाकू, भाजपा नेत्याचे वक्तव्य - Marathi News | The BJP leader's statement, if we take a boat, will break the hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर बोट रोखाल, तर हातच तोडून टाकू, भाजपा नेत्याचे वक्तव्य

नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची असली पाहिजे. ...

गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ - Marathi News | Congress-BJP combine to connect with Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातशी नाते जोडण्यासाठी काँग्रेस-भाजपामध्ये चढाओढ

अहमदाबाद : राज्यात निवडणूक प्रचारात आपणच गुजरातचे खरे प्रतिनिधी असल्याचे दाखविण्यासाठी भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...

निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत - Marathi News | The main issue in elections is the problem of unemployment, Pravin Togadia's assertive opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मूळ मुद्दा बेरोजगारीच्या समस्येचाच, प्रवीण तोगडियांचे परखड मत

नवी दिल्ली : गुजरातमध्ये हिंदुत्वाला पर्याय नाही हे लक्षात येताच यंदा निवडणुकीत राजकारणाचेच हिंदूकरण झाले आहे. ...

गुजरात निवडणूक - 'भाजपाने पसरवली काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी'  - Marathi News | Gujarat Election - 'false list of Congress candidates spread through BJP' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - 'भाजपाने पसरवली काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी' 

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे ...

गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा - Marathi News | Gujarat elections - Rahul Gandhi and Hardik Patel supporters stormed into space after allotment of seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा

गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला ...

भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी - Marathi News | Opposition in the party, BJP's protesters protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात तीव्र नाराजी

अहमदाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी रविवारी गांधीनगरमधील पक्षाच्या शाखा कार्यालयावर निदर्शने केली. ...

तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी - Marathi News | After the ticket distribution, the BJP's resignation from the BJP, the MP threatened to resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट वाटपानंतर गुजरात भाजपामध्ये नाराजीचे सूर, खासदाराने दिली राजीनाम्यांची धमकी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या याद्या प्रसिद्ध झाल्यापासून गुजरात भाजपामधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ...

हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच - Marathi News | Hardik Patel gives Congress support, official announcement soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच

पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...