गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. Read More
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सुरू असलेल्या प्रचंड गोंधळामध्येच भाजपानं आपली सहावी आणि अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 34 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
भारतात हिंदु आणि मुस्लीम समुदायांनी आपसात भांडावे, धार्मिक वादावरून त्यांचे विभाजन व्हावे, देशात विव्देशाचे वातावरण तयार व्हावे, हे तर पाकिस्तानचे जुने स्वप्न आहे. ...
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून गुजरातमध्ये भाजपाविरोधी वातावरण दिसत असले तरी सट्टेबाजांनी गुजरातमध्ये विजयासाठी भारतीय जनता पार्टीलाच पहिली पसंती दिली आहे. ...
सोमनाथ मंदिराच्या परिसरात उभा असताना सहज मनात विचार येतो की, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे मिशन -१५० चे काय होईल? हे स्वप्न साकार होईल काय? हा प्रश्न उपस्थित होण्यामागचे कारण असे आहे की, ही तीच जागा आहे जेथून भाजपची घोडदौड सुरु झाली होती. ...
अहमदाबाद येथील नागरिकांसाठी एकत्र होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ऐकणे काही नवी बाब नाही. पण, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. स्वत: भाजप अध्यक्ष अमित शहा लोकांसोबत ‘मन की बात’ऐकण्यासाठी दाखल झाले होते. ...
निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून ठाण मांडणारे बंडखोर उमेदवार आणि नेत्यांच्या नाराजीने काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख पक्ष चिंतीत आहेत. भाजपाने बंडखोरांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला असून, पक्षाला बराच फायदाही झाला. तथापि... ...
हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते. ...