लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात निवडणूक 2017

गुजरात निवडणूक 2017, मराठी बातम्या

Gujarat election 2017, Latest Marathi News

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल २०१७: गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Read More

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल 2017

पक्षजागा
भाजपा99
काँग्रेस80
अपक्ष0
अन्य3
एकूण182/182

गुजरात विधानसभा निवडणूक 2012 निकाल

पक्षसीट
भाजपा119
काँग्रेस57
जीपीपी02
जेडीयू01
एनसीपी02
अपक्ष01
एकूण182
आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आता तरी जमिनीवर येणार -किरीट सोमय्या - Marathi News | Our friends Uddhav Thackeray and Shiv Sena will come to the ground now - Kirit Somaiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना आता तरी जमिनीवर येणार -किरीट सोमय्या

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागल्यानंतर भाजपा नेते विरोधकांना टार्गेट करत भाष्य करत आहेत. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी ही वेळ साधून मित्रपक्ष शिवसेनेवर टीका केली आहे. ...

मणिशंकर, पाकिस्तानचा काँग्रेसला फटका! दुसऱ्या फेरीतील मतदानात भाजपाला झाला बंपर लाभ  - Marathi News | Manishankar, Pakistan Congress hurt! Bumper benefit to the BJP in the second round of voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिशंकर, पाकिस्तानचा काँग्रेसला फटका! दुसऱ्या फेरीतील मतदानात भाजपाला झाला बंपर लाभ 

गुजरात विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा सामना करत भाजपाने आपली सत्ता राखण्यात यश मिळवले. राहुल गांधींचा धडाकेबाज प्रचार, हार्दिक पटेल जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली आघाडी यामुळे भाजपासाठी सत्ता राखणे कठीण बनले होते. ...

इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम - Marathi News | BJP's victory in Gujarat due to EVM- Sanjay Nirupam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम

गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश आलं आहे. भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे. ...

गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Due to faith in Vijay Modi in Gujarat, Himachal Pradesh - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे - देवेंद्र फडणवीस

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप - Marathi News | Youth Congress protest against BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

युवक काँग्रेस आणि महिला आघाडीतर्फे नागरिकांना पेढे आणि गाजर वाटप करण्यात आले. ...

गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष - Marathi News | BJP, majority in Himachal Pradesh: BJP's celebrated in Akola's victory | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुजरात, हिमाचलमध्ये भाजपला बहुमत : अकोल्यातील भाजपने केला विजयाचा जल्लोष

अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप ने शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. ...

गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष - Marathi News | Gujarat Election: BJP's dawn in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष

 सोलापूर, गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या विजयानिमित्त सोलापूर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  ...

विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का? - Marathi News | Vijay Rupani wins election, Rajkot West's Representatives will again be the Chief Minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय रुपानी जिंकले, राजकोट पश्चिमचे लोकप्रतिनिधी पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

तीन दशकांहून अधिक काळ राजकोटच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या रुपानी यांनी राजकोटच्या जनतेने दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवले आहे. 1985 पासून राजकोटने भाजपाच्या पारड्यातच आपले वजन टाकले आहे. ...