लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
Gujarat Election Result 2022: गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? भाजपाकडून शपथविधीच्या हालचाली; मोदी, शहा येणार - Marathi News | Gujarat Election Result 2022: Chief Minister's swearing-in preprations started by BJP; Who is new CM? Amit Shah, Narendra Modi may come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? भाजपाकडून शपथविधीच्या हालचाली; मोदी, शहा येणार

गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे. ...

Gujarat Results 2022 : मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य - Marathi News | Gujarat Results 2022 PM Narendra Modi and Amit Shah rallies and seats win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

Gujarat Results 2022 : 'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे. ...

Gujarat Election Result 2022: धक्कादायक! गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न; भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Gujarat Election Result 2022: Shocking! Congress candidate bharat Solanki commits suicide at Gandhidham polling station in Gujarat; Allegation Fraud in EVM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गुजरातमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

भाजपाने गुजरातमध्ये काँग्रेसची कंबर तोडली आहे. भाजपा गेल्यावेळपेक्षा ५६ जागा पुढे आहे, तर काँग्रेस ६० जागा नुकसानित आहे. ...

Gujarat Election Result 2022: गुजरातमध्ये भाजपाचा विक्रमी विजय; पाहा काँग्रेसच्या दारूण पराभवाची पाच कारणं - Marathi News | Gujarat Election Result 2022: BJP's record victory in Gujarat; Here are five reasons for Congress lose election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपाचा विक्रमी विजय; पाहा काँग्रेसच्या दारूण पराभवाची पाच कारणं!

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं. ...

Gujarat Election Result 2022 Live: "सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या Mumbai BMC मध्ये घडणार" - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates BJP Minister Mangalprabhat Lodha says BJP will win in Mumbai BMC elections just like Guj polls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सगळ्यांनी ऐकून ठेवा... आज जे गुजरातमध्ये घडलंय, तेच उद्या मुंबई पालिकेत घडणार"

Gujarat Elections & Mumbai BMC: भाजपाच्या महाराष्ट्रातील मंत्र्याचा उद्धव ठाकरेंसह मविआला थेट इशारा ...

Gujarat Election Result 2022 Live: 'दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या', BJP - AAP ची 'डील'; Sanjay Raut यांचा घणाघाती आरोप! - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates Shivsena Sanjay Raut serious allegations on BJP AAP over vote deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या', भाजपा-आपची 'डील'; संजय राऊतांचा आरोप!

काँग्रेसच्या पराभवाशी राहुल गांधीच्या 'भारत जोडो'शी संबंध लावणं चुकीचं, असंही राऊत म्हणाले ...

गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच 'आप'ची पोस्टरबाजी; राष्ट्रीय पक्ष असल्याचा केला दावा - Marathi News | gujarat assembly election result updates aap declared itself national party viral news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच 'आप'ची पोस्टरबाजी; राष्ट्रीय पक्ष असल्याचा केला दावा

गुजरातम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये  भाजपा विरोधात आम आदमी पक्षाने तगडे आवाहन दिले आहे. ...

Gujarat Election Result 2022: एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला - Marathi News | Gujarat Election Result 2022: Despite not winning a single seat in Gujarat, AAP's Vote turnout will put pressure on the BJP, AAP Becoming National Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेकाळी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले; त्याच गुजरातमध्ये आपने... मैलाचा दगड ओलांडला

Gujarat Election Result 2022: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे. ...