Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता गुजरात निवडणूक प्रचारातही उमटताना दिसत आहेत. ...
Gujarat Assembly Election 2022: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले. ...
Gujarat Election 2022: हिंदुत्वाची प्रयोगशाळा संबोधल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह इतर पक्षांनीही अल्पसंख्याकांना उमेदवारी देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ...
Ravindra Jadeja: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा रिंगणात उतरली आहे. असे असताना रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे आव्हान असून, त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. ...
Gujarat Assembly Election 2022: आपण मॉर्डन जमान्याचे अभिमन्यू आहोत, यामुळे आपल्याला भाजपच्या चक्रव्यूहातून बाहेरही पडता येते, दोन्ही निवडणुकीत जनतेचे चांगले समर्थन मिळत आहे. जनता आमच्यासोबत आहे आणि चक्रव्यूह त्यांच्यासोबत आहे, असेही अरविंद केजरीवाल ...
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या भाजप नेत्यांच्या असंतोषानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजावण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही. ...