Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्याFOLLOW
Gujarat assembly election 2022, Latest Marathi News
Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. Read More
गांधीनगरमधील सात जागांपैकी पाच जागा भाजपकडे तर दोन जागा काँग्रेसकडे आहेत. यावेळी सातही जागा निवडून आणण्याची शहा यांची रणनीती आहे. त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई बनल्याने ते येथे लक्षणीय वेळ देत आहेत. ...
राहुल गांधी म्हणाले, लाखो रुपये शिक्षणावर खर्च करूनही रोजगार मिळत नाही. इंजिनीअर, डॉक्टर बनायचे होते. त्यासाठी खर्च केला; पण आज गाडी चालवावी लागत आहे. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदा देशात व गुजरातमध्ये बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका राहुल यांनी केली. ...
‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्या ...
गुजरातमध्ये १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा जागांसाठी काँग्रेसने केवळ १४ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तर भाजपनेही गुजरातमध्ये केवळ १५ महिलांना निवडणुकीत उतरवले आहे. ...