लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
काँग्रेसच्याच राजवटीत गरिबी वाढली; मोदींचा घणाघात - Marathi News | Poverty increased under Congress rule: Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्याच राजवटीत गरिबी वाढली; मोदींचा घणाघात

गरिबांना बॅंक खातेही उघडता आले नसल्याची केली टीका ...

एक हटवणार गुजरातची दारूबंदी, दुसरा मिशीवर ताव देऊन मागतोय मते - Marathi News | One will remove the ban on alcohol, the other is asking for votes by twirling his mustache in gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक हटवणार गुजरातची दारूबंदी, दुसरा मिशीवर ताव देऊन मागतोय मते

एक आहे सॉफ्टवेअर अभियंता, तर दुसरा निवृत्त लष्करी अधिकारी ...

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला? कच्छ-सौराष्ट्रमध्ये दिसला असा ट्रेंड - Marathi News | Gujarat Assembly Election: In the first phase of Gujarat, 8 percent less voting than before, who is shocked? A trend seen in Kutch-Saurashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला?

Gujarat Assembly Election 2022: आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह  दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते. ...

Video - "काँग्रेसकडे नेता नाही, नीतीही नाही; पराभव दिसतो तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात" - Marathi News | BJP Devendra Fadnavis Slams Congress Over PM Narendra Modi Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "काँग्रेसकडे नेता नाही, नीतीही नाही; पराभव दिसतो तेव्हा ते मोदींना शिव्या देणं सुरू करतात"

BJP Devendra Fadnavis And Congress महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. " ...

Gujarat Assembly Elections: पहिल्या टप्प्यात एकूण ६० टक्के मतदान, गेल्या वेळेपेक्षा कमी व्होटिंग - Marathi News | Gujarat Assembly Elections 60% total voting in first phase lower than last time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यात एकूण ६० टक्के मतदान, गेल्या वेळेपेक्षा कमी व्होटिंग

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. यामध्ये सुमारे 60.20 टक्के मतदान झाले. आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 2017 च्या तुलनेत यावेळी कमी मतदान झाले आहे. ...

PM Modi Roadshow: गुजरातमध्ये PM मोदींचा 54KM लांब रोड शो, एका रात्रीत 14 विधानसभा कव्हर करणार... - Marathi News | Gujarat Election 2022 |PM Narendra Modi roadshow in Gujarat election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये PM मोदींचा 54KM लांब रोड शो, एका रात्रीत 14 विधानसभा कव्हर करणार...

Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त झाले आहेत. ...

Gujarat Election 2022: एका कुटुंबाला खूश करण्यासाठी मला 'रावण' म्हणाले, 'शिव्या' दिल्या; PM मोदींचा घणाघात... - Marathi News | Gujarat Election 2022: To please a family I was called 'Ravan', PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबाला खूश करण्यासाठी मला 'रावण' म्हणाले, 'शिव्या' दिल्या; PM मोदींचा घणाघात...

Gujarat Election 2022: 'काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्यामध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू.' ...

पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना काँग्रेसने केला रावणाचा उल्लेख, अमित शाहांनी दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Amit Shah slams Congress Chief Mallikarjun Kharge who compares Pm Narendra Modi with Ravan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींबद्दल बोलताना रावणाचा उल्लेख, शाहांनी काँग्रेसला दिलं चोख प्रत्युत्तर

खर्गेंनी मोदींबाबत गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केली होती टीका ...