लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022 , मराठी बातम्या

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..? - Marathi News | Gujarat Assembly Election: Rivaba, Hardik, Jignesh to Italia; What does the exit poll say about these candidates..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

उद्या म्हणजेच 8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निकालांवर संपूर्ण देशाची नजर लागून आङे. ...

Exit Poll : गुजरातमध्ये AAP ची हार, तरीही केजरीवालांसाठी 2 आनंदाच्या बातम्या! लागणार मोठी लॉटरी - Marathi News | Gujarat Election good news for aam aadmi party arvind kejriwal in gujarat exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll : गुजरातमध्ये AAP ची हार, तरीही केजरीवालांसाठी 2 आनंदाच्या बातम्या! लागणार मोठी लॉटरी

8 डिसेंबरला मतमोजणी होणार असून पुढील 5 वर्षे कुणाचे सरकार राहणार आणि कुणाला विरोधी पक्षात बसावे लागणार हे स्पष्ट होईल.  ...

Gujrat Assembly electoin 2022: पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल, पोलिंग बूथ जवळ रोड शो केल्याचा आरोप - Marathi News | Complaint filed by Election Commission against Prime Minister Modi allegation of road show near polling booth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल, पोलिंग बूथ जवळ रोड शो केल्याचा आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्याचं मतदान पूर्ण झालं आहे. आता ८ डिसेंबर रोजी निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...

Gujarat Exit Poll Results LIVE: गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा... - Marathi News | Gujarat Exit Poll Results LIVE: Aravind Kejariwal's Aap only win few seats in Gujarat! Narendra Modi's BJP Will Win with 120 to 140 seats, Congress gets jolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा...

Exit Poll Results in Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. ...

PM Narendra Modi: नरेंद्र मोदींनी मतदान केलं अन् थेट भावाकडे गेले; वडिलकीच्या नात्याने त्यांनी एकच सल्ला दिला! - Marathi News | PM Narendra Modi's brother Somabhai Modi gets emotional as he talks about PM who visited him earlier today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी मतदान केलं अन् थेट भावाकडे गेले; वडिलकीच्या नात्याने त्यांनी एकच सल्ला दिला!

नरेंद्र मोदी आणि सोमाभाई यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. ...

‘तुम्ही खूप मेहनत करता, थोडी विश्रांती घेत जा...’, PM मोदींची भेट घेऊन सोमाभाई झाले भावूक - Marathi News | 'You work hard, take some rest...', Somabhai modi got emotional after meeting PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तुम्ही खूप मेहनत करता, थोडी विश्रांती घेत जा...’, PM मोदींची भेट घेऊन सोमाभाई झाले भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाऊ सोमाभाई मोदी यांची भेट घेतली. ...

Gujarat Assembly Election: पायी चालत मतदान केंद्रावर पोहोचले पंतप्रधान मोदी! मतदानानंतर मानले जनतेचे आभार, म्हणाले... - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 gujarat polls second phase Prime Minister Modi reached the polling station by walking Thanking the people after voting, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायी चालत मतदान केंद्रावर पोहोचले पंतप्रधान मोदी! मतदानानंतर मानले जनतेचे आभार, म्हणाले...

महत्वाचे म्हणजे, मतदान केंद्रावर मोदी रांगेत उभे राहिले आणि त्यांनी आपला क्रमांक आल्यानतंर, मतदान केले. ...

पंतप्रधान मोदींनी आईची घेतली भेट, आशीर्वाद घेतले, उद्या अहमदाबादमध्ये मतदान करणार - Marathi News | gujarat assembly election prime minister narendra modi arrives at the residence of his mother heeraben modi in gandhinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी आईची घेतली भेट, आशीर्वाद घेतले, उद्या अहमदाबादमध्ये मतदान करणार

गुजरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ...