लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा 2026

Gudi Padwa 2026 Festival | गुढीपाडवा 2026 मराठी बातम्या

Gudi padwa, Latest Marathi News

Gudi Padwa Festival: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा आणि हिंदू वर्षातील पहिला दिवस मानला जातो. 
Read More
Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना - Marathi News | Gudi Padwa 2026: Historic ceremony at Ayodhya Ram Temple! 'Shri Ram Yantra' to be installed on the auspicious occasion of Gudi Padwa on March 19 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुढी पाडवा २०२६: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम

Gudi Padwa 2026 Shri Ram Yantra Stapana: १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात 'श्री राम यंत्रा'ची स्थापना होणार आहे. जाणून घ्या या यंत्राचे महत्त्व आणि सोहळ्याचे तपशील. ...

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा - Marathi News | Thane Dombivali Traffic Update: Traffic changes in city due to Gudi Padwa 2026 Swagat Shobha Yatra & Marathi New Year Celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Gudi Padwa 2026: गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रेमुळे ठाणे-डोंबिवलीत मोठे वाहतूक बदल; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' मार्ग तपासा

Thane Dombivali Traffic Advisory for Gudi Padwa 2026: १९ मार्च २०२६ रोजी निघणाऱ्या या भव्य स्वागतयात्रांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कंबर कसली आहे. ...

फाल्गुन अमावास्या २०२६: गुढीपाडव्यापूर्वी अमावास्येला राशीनुसार करा 'हे' बदल; नव्या वर्षात होईल सगळं मंगल! - Marathi News | Falgun Amavasya 2026: Make 'these' changes according to your zodiac sign on Falgun Amavasya before Gudi Padwa; everything will be auspicious in the new year! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फाल्गुन अमावास्या २०२६: गुढीपाडव्यापूर्वी अमावास्येला राशीनुसार करा 'हे' बदल; नव्या वर्षात होईल सगळं मंगल!

Falgun Amavasya 2026: हिंदू धर्मात फाल्गुन अमावास्येला(Falgun Amavasya 2026) विशेष महत्त्व आहे, कारण ही वर्षाची शेवटची अमावास्या असते. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:२५ वाजता फाल्गुन अमावास्या सुरू होत असून, १९ मार्च रोजी सकाळी ६:५२ ला ती संपेल. त्यानंतर ...

यंदा गुढीपाडव्याच्या काळात हापूसचा दर दहापट; वाचा डझनाला आता काय सुरु आहे दर? - Marathi News | This year, the price of Hapus has increased tenfold during Gudi Padwa; Read: What is the price per dozen now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गुढीपाडव्याच्या काळात हापूसचा दर दहापट; वाचा डझनाला आता काय सुरु आहे दर?

hapus market आंबा हंगामात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी घरोघरी आमरस-पोळी किंवा आमरस-पुरीचा बेत केला जातो. ...

Gudi Padwa 2026: सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक - Marathi News | Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सहावारी साडीची नेसा नऊवारी अगदी १० मिनिटांत, साडी नेसण्याची सोपी युक्ती-लूक पारंपरिक

Gudi Padwa 2026: Turn a 6-Yard Saree into a Nauvari in Just 10 Minutes – Easy Draping trick for a Traditional Look : सहावारीची नऊवारी नेसा पटकन. सोपी पद्धत. ...

Gudhi Padwa 2026 : पीठ मळण्यापासून पुरी तळण्यापर्यंत ८ ट्रिक्स, पुऱ्या होतील कमी तेलकट-फुगतील टम्म - Marathi News | Gudi Padwa 2026 : How To Make Perfect Puri At Home Puri Making Tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पीठ मळण्यापासून पुरी तळण्यापर्यंत ८ ट्रिक्स, कमी तेलकट-परफेक्ट फुगलेल्या होतील पुऱ्या

Gudi Padwa 2026 : पुरी तळताना तेल चांगलं गरम असावं. तेल कमी गरम असेल तर पुरी फुगत नाही खूप तेल पिते. ...

Gudi Padwa 2026 Special Look: गुढी पाडव्याला करा मराठी थाट, ८ जबरदस्त आयडिया-शोभून दिसेल मराठमोळा राजेशाही लूक - Marathi News | Gudi Padwa 2026 : Gudi Padwa Marathi Look Gudi Padwa Saree Look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला करा मराठी थाट, ८ जबरदस्त आयडिया-शोभून दिसेल मराठमोळा राजेशाही लूक

Gudhi Padwa 2026 Special Look: कपाळावर कुंकू, डोळ्यात काजळ आणि ओठांवर साधी लिपस्टिक असा नैसर्गिक मेकअप या सणाला अधिक खुलून दिसतो. ...

गुढीपाडव्याच्या मुहुर्ताला हापूसचे दर गगनाला...    - Marathi News | Prices of Hapus skyrocket on the occasion of Gudi Padwa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुढीपाडव्याच्या मुहुर्ताला हापूसचे दर गगनाला...   

दरवर्षी वर्षारंभी किंवा मावळत्या वर्षाच्या अखेरीस हापूसची पहिली पेटी मुंबई एपीएमसीत दाखल होते. मात्र, नियमित आवक फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. ...