Gudi Padwa 2026 Festival | गुढीपाडवा 2026 मराठी बातम्याFOLLOW
Gudi padwa, Latest Marathi News
Gudi Padwa Festival: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढी पाडवा हा मराठी नववर्षाचा आणि हिंदू वर्षातील पहिला दिवस मानला जातो. Read More
Gudi Padwa 2026 Special Bollywood Actress Marathi Look: बॉलिवूड अभिनेत्रींनी गुढी पाडव्यासाठी आकर्षक डिझाईन असलेल्या पैठणी साड्या परिधान केल्या आहेत. एका क्लिकवर बघा अभिनेत्रींचा पारंपरिक अंदाज ...
Gudi Padwa 2026 Astrology: मराठी नववर्ष सुरू होताना कालसर्प, पंचक आहे. तुमची रास कोणती? मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या... ...
How to Make Gudi on Gudi Padwa 2026: १९ मार्च रोजी गुढीपाडवा आहे, मात्र त्याच दिवशी अमावस्या संपत असल्याने गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी जाणून घ्या. ...
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा ही केवळ नववर्षाची सुरुवात नाही तर आपल्या आयुष्याचीही मंगलमय सुरुवात ठरावी यासाठी हे व्रत अनेक जोडप्यांसाठी लाभदायी ठरेल. ...
Gudi Padwa 2026: १९ मार्च रोजी गुढीपाडवा आहे, नववर्षाचा पहिला दिवस, त्यानिमित्ताने दारावर हे मंगल चिन्ह रेखाटून धन-संपत्ती, ऐश्वर्य आकर्षून घ्या; वाचा अन्य लाभ! ...