CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गुढीपाडवा २०१८ FOLLOW Gudi padwa 2018, Latest Marathi News चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
पारंपरिक रेसिपीला मॉर्डन लूक देऊन सर्व वर्गाला आकर्षित करण्यासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला आहे. ...
आकाशाकडे तोंड असलेली गुढी आपल्याला मनाच्या, कर्तृत्वाच्या भराऱ्या मारायला शिकवते. ...
...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी सर्वच बाजारपेठामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ...
गुढीचं पूजन केल्यानंतर वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं. यंदा गुढीपूजनावेळी गुढीची आरती म्हणून प्रसन्नतेचा अनुभव घेता येईल. ...
गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'लोकमत डॉट कॉम'वर सुरू होतंय... प्रेमकथांचं नवं सदर 'दिल-ए-नादान'! :) ...