चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
चैत्रापासून सुरू होणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत वेगवेगळ््या खरेदीची पूर्वतयारी करण्यासाठी ठाणे, डोंबिवली, कल्याणसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि या दिवशी हिंदू मराठी पंचांगाचे अनन्यसाधारण महत्व असते. ...
नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे. ...