चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून, गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेतून आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं दर्शन घडवलं जातं. Read More
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सोने किंवा गृह खरेदीला प्राधान्य देतात. याचे औचित्य साधत आजच्या गुढीपाडव्याला सराफा बाजार तेजीत येईल, अशी आशा सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या गुढी पाडव्याच्या सणासाठी प्रत्येकजण आपापल्या घरासमोर गुढी उभारतो. या गुढीचा आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे गावचा ऐतिहासिक आणि जुना संबंध आणि संदर्भ आहे. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आणि या दिवशी हिंदू मराठी पंचांगाचे अनन्यसाधारण महत्व असते. ...