साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तुंची खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपासून ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहेत. शुक्रवारी सराफा, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ग्राहकांची गजबज पहावयास मिळाली. ...
सिन्नर : दरवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यास शोभायात्रा काढून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिन्नर सांस्कृतिक मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून, सकाळी ६.३० वाजता शिवाजी चौकात २१ फुटी गुढी उभारून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. ...
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो. ...
बुलडाणा : गुढीपाडव्याच्या खरेदीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सावट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पाडव्याच्या मुहुर्तावर सोने, चांदी, वाहन, कपडे, इलेक्टॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करणाºया ग्राहकांमध्ये निरुत्साह आहे. गतवर्षीच्या तुलनेत ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो. तसेच हिंदु धर्मियांच्या वर्षातील पहिला सण आणि नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. ...