Gudi Padwa Festival 2025 | गुढीपाडवा 2025 मराठी बातम्या FOLLOW Gudhi padwa, Latest Marathi News Gudi Padwa Celebration: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. Read More
"मुळातच डोंबिवलीकर हे खूप प्रेमळ असून माझ्या आमदार, खासदारांवर देखील त्यांचे तेवढेच प्रेम आहे, मला इथे आलो की आनंद मिळतो." ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची ही पहिली स्वागतयात्रा होती. ...
आंदोलनाची प्रशासनासह बँकेनेही घेतली नाही दखल ...
गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दोघांनी सकाळीच घरी पुरणपोळ्यांचा बेत आखून निराधारांना स्वतःच्या हाताने जेवण दिले ...
पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम ...
नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली. ...
क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले ...
सचिनने आपल्या घरात सपत्निक गुढीपूजन केले आणि खास ट्वीटही केले ...