लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुढीपाडवा

Gudi Padwa Festival 2025 | गुढीपाडवा 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Gudhi padwa, Latest Marathi News

Gudi Padwa Celebration: गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.
Read More
रत्नागिरीतील माहेर संस्थेने उभारली पुस्तकांची गुढी - Marathi News | A library of books set up by Maher Sanstha in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील माहेर संस्थेने उभारली पुस्तकांची गुढी

पुस्तकाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम ...

नाद, नृत्य, मंत्रांनी सजली प्रभात; पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांनी नववर्षाचा प्रारंभ - Marathi News | Prabhat adorned with sound, dance, mantras; The New Year begins with processions in traditional costumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाद, नृत्य, मंत्रांनी सजली प्रभात; पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांनी नववर्षाचा प्रारंभ

नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने काढलेल्या स्वागत यात्रांनी सकाळपासूनच गुढीपाडव्याची अर्थात नववर्ष स्वागताची वातावरणनिर्मिती केली. ...

Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा - Marathi News | Bharat Mata Ki Jai chariot procession of revolutionaries and great men in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gudhi Padwa: भारत माता की जय...! पुण्यात क्रांतिकारक, महापुरुषांच्या रथांची शोभायात्रा

क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथाने सर्वांचे लक्ष वेधले ...

"गुढी उभारून प्रार्थना करतो की नवीन वर्षात..."; सचिनने पत्नी अंजलीसोबत पोस्ट केला खास फोटो - Marathi News | Gudhipadwa 2023 Sachin Tendulkar shares special tweet shares photo with Wife Anjali see post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गुढी उभारून प्रार्थना करतो की नववर्षात..."; सचिनने पत्नी अंजलीसोबत पोस्ट केला खास फोटो

सचिनने आपल्या घरात सपत्निक गुढीपूजन केले आणि खास ट्वीटही केले ...

BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच! - Marathi News | Maharashtra all party leaders in should take oath on Gudi Padwa to stop derogatory remarks on opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: सर्वपक्षीय नेत्यांनो, गुढीच्या साक्षीने नववर्षाचा एवढा एक संकल्प कराच!

मागे एक खूप मार्मिक वाक्य ऐकलं. "वयाच्या दुसऱ्या वर्षी आपण बोलायला लागतो, पण कुठे-कधी-काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, हे समजून घेण्यात पुढची बरीच वर्षं जातात. काहींना तर ते आयुष्यात समजत नाही". ...

निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी - Marathi News | An Onion Grape Gudhi was set up by a farmer in Niphad taluka gudhi padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

ना साखरेचा पाक, ना जास्त मेहनत; ५ मिनिटात करा परफेक्ट, मऊ रव्याचा शिरा - Marathi News | How to make Rava Sheera : Rava sheera recipe suji ka halwa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना साखरेचा पाक, ना जास्त मेहनत; ५ मिनिटात करा परफेक्ट, मऊ रव्याचा शिरा

How to make Rava Sheera : रव्याचा शीरा बनवण्याची नवीन पद्धत वापरली तर घरातील सगळेजण आवडीनं खातील. ...

पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही - Marathi News | Gudhi Padwa 2023 : Gudi-Padwa Special Easy mango Leaf Toran Ideas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाडव्याला घरीच ५ मिनिटात करा आंब्याच्या पानांचं तोरण; महागडं तोरण विकत घ्यावं लागणार नाही

Gudhi Padwa 2023 : कमीत कमी खर्चात घरीच तोरण बनवू शकता. ...