अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र दोनवेळा मृत्यूला चकवा! माजी महान क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याने वाचवले प्राण
गुड्डन तुमसे ना हो पायेगा FOLLOW Guddan tumse na ho payega, Latest Marathi News ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ - गुड्डन या 20 वर्षांच्या मुलीची कथा हलक्याफुलक्या शैलीत सादर करण्यात आली आहे. ही 20 वर्षांची गुड्डन आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या चक्क तीन मुलींची सासू बनते. या तीन सुना आपल्या 40 वर्षांच्या सासरेबुवांसाठी सुयोग्य पत्नीचा शोध घेतात आणि आपले हितसंबंध जपण्यासाठी 20 वर्षांच्या गुड्ड्नशी त्यांचे लग्न लावून देतात. Read More
आधी या अभिनेत्रीला सोसायटी घेण्यास रोखले मात्र बऱ्याच वादानंतर त्यांनी या अटीवर त्यांना घरी जाण्यास प्रवेश दिला. ...
मालिकांचे जुने एपिसोड पाहून कंटाळला असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ या मालिकेने आठवड्यांमागून आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत त्यांची मनेही जिंकली आहेत. ...
सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत श्वेता महाडिक एक आज्ञाधारक सून दुर्गाची भूमिका साकारीत आहे. ...
दर आठवड्याला झी टीव्हीवरील ‘गुड्डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते ...
‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’ मालिकेत अक्षत जिंदालच्या भूमिकाच्या माध्यमातून अभिनेता निशांतसिंह मलकाणीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...
या मालिकेच्या आगामी भागांमध्ये गुड्डन तिच्या नव्या ‘काठोर’ या साथीदारासोबत, म्हणजे एका कबुतरासोबत, दिसेल. ती तिची जवळची मैत्रीण बनते. ...
गुड्डन आणि तिच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेल्या अक्षत यांचा अनपेक्षितपणे विवाह झाल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत. या विवाहामुळे गुड्डन ही देशातील (पडद्यावरील) सर्वात तरूण सासू बनल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ...