महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते. या योजनेचा निधी शिल्लक आहे. असे असूनही निधी खर्च होत नाही. ही गंभीर बाब असून एकप्रकारे गुन्हाच आहे. गरजू लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ...
जीपीएस घड्याळ उपलब्ध केल्यानंतरही सफाई कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियुक्ती असलेल्या वस्त्यांत सफाई कर्मचाऱ्यांनी काम करावे, यासाठी वस्तीत महापालिकेने प्रमाणित केलेली नोंदवही ठेवावी. संबंधित वस्तीतील नागरिकांची त्या ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...
काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा ...
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे ...
रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ शनिवारी एक अवैध कोळशाचा ट्रक राज्याचे ऊर्जा तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला. हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या ...