लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
मोदी सरकारसाठी खूशखबर!, सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ - Marathi News | Gst Collection Crosses 1 Lac Crores In December | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी खूशखबर!, सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटीच्या संकलनात वाढ

डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. ...

1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल; माहिती करून घ्या, अन्यथा... - Marathi News | 5 major changes to the rules from January 1st, 2020; you should know, otherwise ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल; माहिती करून घ्या, अन्यथा...

आजच लक्ष न दिल्यास येणारे वर्ष मनस्तापाचे ठरण्याची शक्यता आहे.  ...

जीएसटी रिटर्न्स दाखल न केल्यास मालमत्तेवर टाच - Marathi News | If you do not file GST returns, tick the property | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी रिटर्न्स दाखल न केल्यास मालमत्तेवर टाच

अधिकाऱ्यांंना नवे अधिकार : पैसा, बँक खाती होतील जप्त ...

जॉन्सन अँड जॉन्सनकडून ग्राहकांची फसवणूक; जीएसटी कपातीचा फायदा न देता लुटले - Marathi News | Johnson & Johnson not gave benefit to consumer after GST cut; NAA charged 230 crore fine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॉन्सन अँड जॉन्सनकडून ग्राहकांची फसवणूक; जीएसटी कपातीचा फायदा न देता लुटले

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी प्रामुख्याने लहान मुलांची उत्पादने बनविते. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या उत्पादनांमुळे मुलांना कॅन्सरचा धोका असल्याचे समोर आल्याने ग्राहकांचा विश्वास या कंपनीवरून उडाला होता. ...

उद्योगांना दिलेल्या कर्जांची पुनर्रचना आवश्यक - Marathi News | Restructuring of loans granted to industries required | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योगांना दिलेल्या कर्जांची पुनर्रचना आवश्यक

निरंजन हिरानंदानी : जीएसटी व प्राप्तिकरातही कपात हवी ...

जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले? - Marathi News | What Gifts from Santa Claus of GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या सांताक्लॉजकडून काय गिफ्ट मिळाले?

अर्जुन : कोणत्या करदात्यास रिकामा गिफ्ट बॉक्स मिळाला का? ...

सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा! - Marathi News | Easy GST Needed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सोपा व सुटसुटीत जीएसटी गरजेचा!

जीएसटीमधील क्लिष्टता संपुष्टात आल्यास, कराचा भरणा करण्याकडे छोट्या व्यापाऱ्यांची प्रवृत्ती वाढेल आणि त्यामुळे आपसुकच कर संकलनात वाढ होईल ...

देशाची अर्थव्यवस्था ICUमध्ये; मोदींचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांची टीका - Marathi News | India economy in the ICU; Arvind Subramanian; A Former PM Narendra Modi Advisor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशाची अर्थव्यवस्था ICUमध्ये; मोदींचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांची टीका

अर्थव्यवस्थेच्या दिवसेंदिवस घसरत चाललेला स्तर आणि कंपन्यांना लागत असलेल्या टाळ्यावरून भाजपा सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...