Gst, Latest Marathi News Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
Petrol, Diesel under GST: भाजपच्याच राज्यसभा खासदारांनी राज्यसभेत यावर प्रश्न विचारला होता. यावर अर्थ राज्य मंत्र्यांचे उत्तर आले आहे. ...
सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
तुमच्या जेवणाच्या ताटापर्यंत कर लागू करणाऱ्या केंद्र सरकारने शालेय पुस्तकांवरही जीएसटी लागू केला. ...
बाप्पावर जीएसटी नसला तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या मांडव, विद्युत रोषणाई तसेच पूजा साहित्यांवरही जीएसटी लागणार ...
ब्रॅण्डनेम ऐवजी ‘प्रीपॅक्ड अँड लेबल्ड’ असा शब्दप्रयोग करून अन्नधान्यासह अनेक जीवनावश्यक वस्तू जीएसटीच्या कर कक्षेत आणल्या गेल्या आहेत. ...
सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडला जात असून, महागाईच्या खाईत लोटला गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ...
इंधन दरवाढ, दुसरीकडे गॅस दरवाढीनंतर आता खाद्य पदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लागू केल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे ...
कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही, याची यादीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ...