Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
New GST Rates in India : जीएसटी कपातीचा निर्णय सोमवारी २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. चला तुमची कुठे-कुठे बचत होईल ते पाहू. ...
Maruti Suziki Car Sale After GST: जीएसटीमध्ये कपात झाल्यानंतर सर्वत्रच खरेदीची मोठी धूम सुरु झाली आहे. गेल्या २० दिवसांपासून जे ग्राहक थांबले होते, जे २२ सप्टेंबरची वाट पाहत होते ते सगळे पहिल्याच दिवशी वाहनांच्या शोरुममध्ये दाखल झाले होते. ...
नवीन जीएसटी (GST) दर लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीदरम्या चमक परतली. जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकांनी जोरदार खरेदी केल्याची माहिती समोर आलीये. ...
नागरिकांनी खरेदीसाठी केली मोठी गर्दी; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाहन विक्रीत जबरदस्त उसळी; नागरिकांची खरेदीची ताकद वाढल्याने अर्थव्यवस्थेला येणार गती ...