Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
केंद्राने एप्रिल आणि मे या कालावधीसाठी ४० हजार काेटी रुपये जीएसटी अधिभाराच्या संकलनातून दिले आहेत. तर, ८४ हजार काेटी रुपये विशेष कर्जाद्वारे पुरविल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिली. ...
Ajit pawar News : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर ही बाजारात हवा तसा उठाव आला नाही. मात्र, स्टील, सिमेंट, डांबरची किंमत प्रचंड वाढलेली आहे. या सर्व वस्तुंना तेवढी मागणी नसताना किंमत वाढलेली आहे. याचसोबत डिझेल, पेट्रोल, घरघुती गॅसच्या किमतीही प्रचंड वाढल्या ...
GST E Way Bill: ई वे बिल प्रणालीमध्ये केलेला बदल हा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. ...
GST rate : वस्तू व सेवा कराचा महसूल निर्मितीचा दर खूपच निम्न पातळीवर असल्यामुळे वर्षाला चार लाख कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे, असे १५व्या वित्त आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. ...
जीएसटी येऊन तीन वर्षे झाली परंतु त्यातील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे वारंवार व्यत्यय आणि व्यापारी आणि कर सल्लागार वेठीस धरले जात असून करासंदर्भातील ही यंत्रणा सुलभ करावी, अशी मागणी नाशिक कर सल्लागार समिती आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉॅमर्सच्या वतीने ...