लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी अधिकाऱ्याकडे सापडली ६५ लाखांची बेनामी मालमत्ता; सीबीआयने केली अटक - Marathi News | Unauthorized 65 lakh assets found with GST officer; Arrested by CBI in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी अधिकाऱ्याकडे सापडली ६५ लाखांची बेनामी मालमत्ता; सीबीआयने केली अटक

अनेक मालमत्तांची खरेदी त्याने कुटुंबीयांच्या नावे केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. ...

जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा! - Marathi News | The truck owner was cheated online by pretending to be a GST officer! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जीएसटी अधिकाऱ्याचा बनाव करत ट्रक मालकाला घातला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा!

याप्रकरणी अनोळखी चार जणांविराेधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या Vodafone Idea ची डोकेदुखी वाढली, मिळाली ₹१०.७६ कोटींची जीएसटी नोटीस - Marathi News | telecom company vodafone idea again in trouble gets rs 10 76 crore GST notice more than 20 lakhs customers stopped using services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या Vodafone Idea ची डोकेदुखी वाढली, मिळाली ₹१०.७६ कोटींची जीएसटी नोटीस

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) समोरील संकटं संपण्याचं नाव घेत नाहीयेत. ...

मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात - Marathi News | GST scam worth crores in Marathwada; Bills raised in name of bogus companies, one detained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

केंद्रीय जीएसटी पथकाची छत्रपती संभाजीनगरासह, लातूर, धाराशिवला कारवाई ...

LIC ची डोकेदुखी संपेना; आधी ८०६ कोटी, आता आणखी तीन राज्यांतून ६६८ कोटींची जीएसटी नोटीस - Marathi News | LIC 806 crores rs first now 668 crores GST notice from three more states know whats the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची डोकेदुखी संपेना; आधी ८०६ कोटी, आता आणखी तीन राज्यांतून ६६८ कोटींची जीएसटी नोटीस

भारतीय आयुर्विमा महामंडळाला म्हणजेच एलआयसीची डोकेदुखी वाढली आहे. ...

पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच - Marathi News | record car sale gst collection and upi payment on surge share market on new high | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी आहे. ...

LIC नंतर हिंदुस्तान युनिलिव्हरला ४४७ कोटींची जीएसटी डिमांड नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | 447 crore GST demand notice to Hindustan Unilever after LIC what is the whole case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC नंतर हिंदुस्तान युनिलिव्हरला ४४७ कोटींची जीएसटी डिमांड नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण?

एलआयसीनंतर आता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला २०२४ च्या सुरुवातीला मोठा झटका बसला आहे. ...

LIC ला मोठा झटका, मिळाली ८०६ कोटींची जीएसटी नोटीस; काय करणार कंपनी? - Marathi News | Big blow to LIC got 806 crore GST notice What will the company do know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ला मोठा झटका, मिळाली ८०६ कोटींची जीएसटी नोटीस; काय करणार कंपनी?

LIC 806 Crore GST Notice: सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसीला २०२४ च्या सुरुवातीलाच मोठा झटका बसला आहे. ...