Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
नोटाबंद आणि जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर मंदावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर घटून 6.7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय अर्थव ...
चुकीच्या माहितीच्या आधारे विरोधकांनी जीएसटी अंमलबजावणीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतातील जीएसटी ही नवी करप्रणाली सहजपणे आणणे शक्य झाले, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...
बोनसची रक्कम वाढवून घेण्यासाठी झगडत असलेल्या कामगार संघटनांना पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मोठा झटका दिला आहे. नोटबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा करासाठी जकात कर रद्द झाल्याने मोठा महसूल बुडला आहे. ...
दागिने आणि ज्वेलरी क्षेत्र निर्यातस्नेही व कामगारकेंद्री समजले जाते. देशाच्या जीडीपीच्या ६ ते ७ टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. पण आता हे क्षेत्र समस्यांचा सामना करत आहे. ...
जीएसटीच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नाराज झालेले व्यापारी, गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि तोंडावर आलेली गुजरात निवडणूक लक्षात घेत अखेर केंद्र सरकारने जीएसटीचा बोजा कमी करून सर्वांना दिवाळी भेट दिली. या पार्श्वभूमीवरच ...