लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
जीएसटी पोर्टल ‘हँग’; इन्फोसिसवर गुन्हा दाखल करा - Marathi News | GST portal 'hang'; File an FIR against Infosys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी पोर्टल ‘हँग’; इन्फोसिसवर गुन्हा दाखल करा

जीएसटी कराचा परतावा भरण्यात येणा-या अडचणींमुळे व्यापारी वैतागले आहेत. ‘जीएसटीएन’ हे पोर्टल वारंवार हँग होत असून, हे पोर्टल हाताळणा-या इन्फोसिसवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) केली आहे. ...

नोटाबंदी अन् जीएसटीने व्यवसायांचे कंबरडे मोडले, राहुल गांधी यांचा टोला - Marathi News | Nodist and GST break down on business, Rahul Gandhi's tally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी अन् जीएसटीने व्यवसायांचे कंबरडे मोडले, राहुल गांधी यांचा टोला

जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशाच्या यादीत भारताला १००वा क्रमांक मिळाल्याचा अहवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी फेटाळला. वास्तव स्थिती समजण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी छोट्या व्यावसायिकांना भेटावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ...

व्यवसाय संकटात तरी ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’ कसे? शरद यादव यांचा सवाल - Marathi News | How to do 'Job of Driving Business' even in the business crisis? Sharad Yadav's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यवसाय संकटात तरी ‘ईज आॅफ डुर्इंग बिझनेस’ कसे? शरद यादव यांचा सवाल

जनता दलाचे (यु) बंडखोर नेते शरद यादव यांनी देशात उद्योगव्यवसाय संकटात सापडला असताना देशात व्यवसाय करणे सहज (ईज आॅफ डुर्इंग बिझनेस) बनले असल्याच्या सरकारच्या भूमिकेवर बुधवारी टीका केली आहे. ...

‘जीएसटी’; सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही! - Marathi News | 'GST'; It can not be tolerated and can not be told! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएसटी’; सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही!

अकोला : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून केंद्र सरकारने केली. पुरेसा अभ्यास न करता अंमलबजावणीची घाई झाल्याने जीएसटीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. एकाच करात सर्व करांचा गुंता सुटेल, ही आशा व्यापारी-उद्योजक आणि सरकारला होती; मात्र जीए ...

टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी - Marathi News | TDSC bailout application to GST | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टीडीसी बँकेतील रिक्तपदांच्या अर्जावर लावला जबर जीएसटी

‘एक देश एक कर’ अशी भूमिका घेऊन केंद्र शासनाने व राज्य शासनाने अनेक वस्तू व सेवांवर लादलेल्या जीएसटीचा फटका नोकरी इच्छिणाºया बेरोजगारांना बसला आहे. ...

नोटाबंदी, जीएसटीचा ‘फॅशनेबल’ फटका; वाईट अंमलबजावणीमुळे झाला परिणाम, फॅशन उद्योग अडचणीत - Marathi News | Nissan, GST's 'fashionable' blow; Due to bad execution, the result of the fashion industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटाबंदी, जीएसटीचा ‘फॅशनेबल’ फटका; वाईट अंमलबजावणीमुळे झाला परिणाम, फॅशन उद्योग अडचणीत

नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फॅशन उद्योगास जबर फटका बसला असून, या क्षेत्राची यंदाची दिवाळी मंदीतच राहिली. फॅशन उद्योगातील व्यावसायिकांनीच ही माहिती दिली. ...

‘जीएसटी’मुळे जिल्हा परिषदेची घडी विस्कटली, औरंगाबादमधील स्थिती, अनेक कामे ठप्प - Marathi News | Due to the GST, the Zilla Parishad's situation was disrupted, the situation in Aurangabad, many works jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जीएसटी’मुळे जिल्हा परिषदेची घडी विस्कटली, औरंगाबादमधील स्थिती, अनेक कामे ठप्प

‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत कंत्राटदारांनी कामाकडे पाठ फिरवली आहे. ...

जीएसटी विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, अधिसूचना लवकरच जारी होणार - Marathi News | The deadline for filling the GST statement, the notification will be issued soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीएसटी विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, अधिसूचना लवकरच जारी होणार

जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. ...