Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) आणि वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) फटका बसल्याने रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे ...
केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा करा (जीएसटी)मुळे करमणुकीचे कार्यक्रम, केबल आणि डिटीएचवरील करमणूक कर रद्द झाला आहे; परंतु बहुतेक सर्व इव्हेंट कंपन्या व केबलचालकांकडून शासनाला जीएसटी भरला जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाला एकट्या पुणे जिल्ह्यात वर ...
अनावश्यक त्रास रोखण्यासाठी वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नफेखोरीविरोधी नियमात अधिक स्पष्टता आणावी, अशी मागणी उद्योग संघटना सीआयआयने केली आहे. नफाखोरीविरोधी नियमांच्या सुरुवातीच्या काळातील व्यवहारिक आव्हानांबाबत संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. ...
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, मकर संक्रांतीचा सण ८ दिवसांवर आला आहे. लहान मुलांनी पतंग उडविण्यास सुरुवातदेखील केलेली आहे. ६ महिन्यांपासून सरकारही जीएसटीचा पतंग उडविण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तू याबद्दल काय सांगशील? ...
नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी ...
ग्राहकाने कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या खरेदी केलेल्या मालाच्या पावतीवरील जीएसटी क्रमांक तपासून घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद कसरेकर यांनी जुन्नर येथे केले. ...
व्यवसायात तसेच राजकारणातसुद्धा यशस्वी होण्यासाठी सतत नवीन डावपेच वापरण्यात येत असतात. तोच तोपणा बाजूला सारून धक्कातंत्राचा वापर करणे सुरू झाले आहे. व्यवसाय आणि राजकारण यांच्यात याबाबतीत साम्य आहे. यशस्वी प्रचार मोहीम राबविण्यासाठी जोएम ब्रॉडशा या राज ...
करचुकवेगिरी करण्यासाठी जीएसटीच्या कंपोजिशन योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचा सरकारला संशय आहे. छोट्या व्यावसायिकांना सवलत मिळावी, या उद्देशाने ही योजना आणली गेली होती. तथापि, अवघी २ लाखांची तिमाही उलाढाल दाखवून मोठे व्यावसायिकच या योजनेचा ...