Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून, नोव्हेंबरपर्यंतच्या पहिल्या ५ महिन्यांत ५.७० कोटी रुपयांचा हा कर बुडविल्याची १६ प्रकरणे देशभरात पकडली गेली. कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्त ...
विक्रीकर आकारणी करण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यातील वाळू उपशास विलंब झाला आहे. दरम्यान, वाळू विक्रीवरही जीएसटी लागणार असल्याची माहिती मिळाली; पण राज्यजीएसटी विभागाकडून अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने ई-लिलावातील संबंधित ठेकेदारांकडून जीएसटीचे हमीप ...
पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिकांकडून भरणा झालेल्या करात समानता नाही. आयकर रिटर्नस दाखल केलेल्या ७ लाख कंपन्यांपैकी ५० टक्क्यांनी शून्य किंवा नकारात्मक उत्पन्नाचा उल्लेख त्यात केला आहे. ...
जीएसटी परिषदेच्या २४व्या बैठकीत १ फेब्रुवारीपासून देशभरात आंतरराज्यीय ई-वे बिलिंग सक्ती करण्यात आली होती. ती सक्ती आता पुढे ढकलली आहे. राज्यातील यंत्रणा ई-वे बिलिंगसाठी सक्षम नसल्याने देशातील ई-वे बिलिंगची सक्ती पुढे ढकलण्यात आली आहे. ...
देशातील राज्यांपैकी महाराष्ट्रामध्ये जीएसटी अंतर्गत सर्वाधिक करदात्यांची नोंदणी झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतही जीएसटीअंतर्गत करदात्यांची लक ...
भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रास अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, या क्षेत्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी आगामी अर्थसंकल्पातून सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...
वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती वाढण्याची आणि भविष्यात जीएसटीचे दर आणखी कमी होण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. करप्रणालीची व्याप्ती वाढवणे याचा अर्थ पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीखाली आणणे असा लावला जात आहे. ...