Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटी अनुदानापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आठ टक्के वाढीव दराने अनुदान देणे गरजेचे असताना राज्य सरकारकडून दोन महिन्यांपासून अनुदानात कपात केली जात आहे. ...
जीएसटीचे मळभ दूर झाले असून, येत्या दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. ...
एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत असताना ‘नोटाबंदी’ आणि चुकीची रचना करून लागू केलेला ‘जीएसटी’ यामुळे पुन्हा एकदा ती दिशाहीन झाली आहे, असे रोखठोक मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी व्यक्त केले. ...
आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशातील विमानतळांवरील शुल्क मुक्त दुकानातून वस्तू खरेदी करताना जीएसटी द्यावा लागणार नाही. महसूल विभाग लवकरच याबाबत स्पष्टीकरण जारी करणार आहे. ...
2017चे आर्थिक वर्ष आणि 2018चे आर्थिक वर्ष यामध्ये जीडीपीमध्ये घट होऊनही प्रत्यक्ष करसंकलन प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष वेधले आहे ...
कर्नाटक निवडणुकीनंतर वाढत असलेला इंधन दरवाढीचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (वस्तू आणि सेवा कर) कक्षेत आणण्याचा विचार करत असले तरी त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही, असा दावा जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केला आ ...