लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुली ९४,४४२ कोटींवर - Marathi News | In September, GST revenues of Rs 9,44,442 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सप्टेंबरमध्ये जीएसटी वसुली ९४,४४२ कोटींवर

सणासुदीच्या हंगामात करवसुली वाढणार ...

जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास - Marathi News |  Study by 10% of the GST on the GST | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास

पूरग्रस्त केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर १० टक्के अधिभार लावण्यासंबंधी केंद्र सरकारचा मंत्रिगट अभ्यास करणार आहे. हा मंत्रिगट स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी जीएसटी परिषदेने घेतला. ...

दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद - Marathi News | Darwha, Arni, Ralegaon, Babhulgaon, Ghatanjit Bandh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा, आर्णी, राळेगाव, बाभूळगाव, घाटंजीत बंद

आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

‘सत्तेत आल्यास जीएसटीमध्ये बदल’ - Marathi News |  'GST changes in power' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सत्तेत आल्यास जीएसटीमध्ये बदल’

केंद्रात सत्तेत आल्यास विविध वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यासाठी आम्ही पावले उचलू असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. ...

जीएसटीमध्ये ई-वॉलेट आणण्याची आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार - Marathi News |  GST will also have an October deadline to bring e-wallet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमध्ये ई-वॉलेट आणण्याची आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार

आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणा तयार नसल्यामुळे वस्तू व सेवाकर व्यवस्थेत ई-वॉलेट यंत्रणा आणण्यासाठी ठरविण्यात आलेली १ आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...

केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर सेसचा विचार - Marathi News | Ses idea on GST to help Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मदतीसाठी जीएसटीवर सेसचा विचार

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या पुनर्उभारणीसाठी तेथील राज्य सरकारने केंद्राकडे आणखी निधी मागितला आहे. ...

जीएसटी महसुलात आॅगस्टमध्ये १५ टक्के वाढ - Marathi News | GST revenue up 15 percent in August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी महसुलात आॅगस्टमध्ये १५ टक्के वाढ

मुंबई मध्य विभागाची कामगिरी; ६८ कोटी रुपये कररूपात झाले जमा ...

१०० कोटींची जीएसटी चोरी उघड - Marathi News | Explain the 100ft GST theft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींची जीएसटी चोरी उघड

मनी ट्रान्स्फर व्यवहारात लबाडी; कठोर कारवाईनंतर करभरणा सुरू ...