लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
घराचं स्वप्न होणार साकार? जीएसटीत मोठ्ठी सूट देण्याचा सरकारचा विचार - Marathi News | council to consider 5 percentage gst on under construction homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराचं स्वप्न होणार साकार? जीएसटीत मोठ्ठी सूट देण्याचा सरकारचा विचार

सर्वसामान्य माणसाचं घराचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ...

सांताक्लॉजच्या पेटाऱ्यातून जीएसटीचे गिफ्ट काय? - Marathi News |  What is GST gift from Santa Claus? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सांताक्लॉजच्या पेटाऱ्यातून जीएसटीचे गिफ्ट काय?

या वेळी करदात्यांनाही ख्रिसमसच्या आधीच सरकारकडून भेटवस्तू मिळाल्या. शनिवारी झालेल्या ३१व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत आयटीसी, कर दर, कंपोझिशन स्कीम, रिटर्न दाखल करण्याच्या पद्धती इत्यादींवर निर्णय घेण्यात आले. ...

सिमेंटवरील २८ टक्के जीएसटी स्लब ‘जैसे थे’मुळे नाराजी - Marathi News |   The 28 percent GST slot; businessman disappointed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिमेंटवरील २८ टक्के जीएसटी स्लब ‘जैसे थे’मुळे नाराजी

जीएसटी परिषदेच्या ३१ व्या बैठकीसंदर्भातील निर्णयामुळे व्यापारी-उद्योजकांमध्ये फारसा उत्साह आलेला नाही. ...

खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका - Marathi News | good news... 33 items reduced GST rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका

काँग्रेसच्या मागणीनुसार लग्झरी वस्तूंना सोडून अन्य वस्तू 18 टक्क्यांच्या करकक्षेत आणण्यात यावे. हे सरकारनेही मान्य केले आहे. ...

जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद! - Marathi News |  GST portal fell again! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएसटी पोर्टल पुन्हा पडले बंद!

अकोला : वस्तू आणि सेवा करचे आॅनलाइन पोर्टल ऐन कर भरणा प्रक्रियेच्या वेळी बंद पडल्याने व्यापारी-उद्योजक त्रासले आहेत. ...

करचोरी रोखण्यासाठी आणला GST; तरीही 12,700 कोटींचा चुना - Marathi News | GST evasion of Rs 12,000 crore detected between April-November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करचोरी रोखण्यासाठी आणला GST; तरीही 12,700 कोटींचा चुना

चालू आर्थिक वर्षात फक्त आठ महिन्यात 12,766 कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाकडून ट्विटवरुन देण्यात आली आहे. ...

पीएमपी म्हणते, जीएसटी देणार नाही - Marathi News | pmp says GST will not given | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी म्हणते, जीएसटी देणार नाही

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. ...

सामान्यांच्या वापरातील ९९% वस्तू १८% जीएसटी श्रेणीत आणणार - Marathi News | 99% of the goods used in the 18% GST category | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या वापरातील ९९% वस्तू १८% जीएसटी श्रेणीत आणणार

पंतप्रधान मोदी : कर प्रणालीत सुधारणा होत असल्याचा दावा ...